-
Violent, boisterous, strong--wind. 2 Warlike. 3 Used as ad Boisterously blowing--wind. v सुट. 4 Violently, impetuously: also smartly, sharply, quickly--galloping, running &c.
-
a Violent, boisterous, strong-wind. Warlike.
-
स्त्री. जोराचा वारा ; वादळ ; वावटळ ; झुजाटा पहा . ( क्रि० येणें ). - वि . सोसाटयाचा , जोराचा , घोघाटयाचा , सनाठयाचा ( वारा इ० ). तो सुटला झुंझाट वारा । - वेसीस्व २ . ४२ . - क्रिवि . १ सोसाटयानें वाहात ; घोघाटयानें वाहात ( वारा इ० ). ( क्रि० सुटणें ). २ जोरानें ; चपळतेनें ; चपळाईनें ( घोडा इ० धांवणें ). [ घ्व ; सं . झंझा = वादळ , वार्याचा आवाज ; झुंजणें ]
-
ad Violently. impetuously.
Site Search
Input language: