Dictionaries | References
u

ulmaceae

   
Script: Latin

ulmaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
कारगोळ कुल, उल्मेसी
कारगोळ, एल्म, सेल्टिस, इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश वावल गणात (अर्टिकेलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- उपपर्णयुक्त साध्या एकाआड एक पानांच्या काष्ठयुक्त वनस्पती, सुट्या किंवा जुळलेल्या ४-
परिदलांचे एक वर्तुळ, फुले द्विलिंगी किंवा एकलिंगी, केसरदले ४-
किंवा ८-१०, दोन जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, कपालीत किंवा आठळीफळात बहुधा अपुष्क बीज असते.
Urticales
Urticaceae कारगोळ
(Trema orientalis L. Bl.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP