Dictionaries | References अ अंत Script: Devanagari See also: अंतः Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग Ex. इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्त उपसंहारWordnet:benঅন্ত gujઅંત kasاَنٛد , ٲخٕر , اِختِتام oriଶେଷଭାଗ sanअन्तः telచివర urdخاتمہ , اختتام , تکمیل See : समाप्ति, नतीजा, प्रलय, मृत्यु, विनाश, पारावार Rate this meaning Thank you! 👍 अंत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun मन, बुद्धी, आनी अहंकाराचो योग Ex. तत्त्वज्ञानियांचें अंतस्करण तांचे ताब्यांत आसता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंतर्मन अंतरात्मोWordnet:benঅন্তঃসার oriଅନ୍ତଃସାର urdحاصل درونی See : समाप्ती, विनाश, शेवट, शेवट, शेवट Rate this meaning Thank you! 👍 अंत A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 In arith. or geo. The last term of a series. 5 fig. End, reach, depth, bottom, extreme capability. Ex. कोण्हाचा अंत पाहिल्यावां- चून देव कोण्हावर कृपा करीत नाहीं; त्या घोड्याचा अंत पाहून दाहा कोस न्या. अंत पाहणें therefore is To try to the uttermost; to see how much can be done or borne. Ex. संसारीं नको हरी माझा अंत पाहूं 6 Remaining strength, stamina, substance, goodness. Ex. त्या धोतरांत कांहीं अंत राहिला नाहीं. In comp. As far as; to or unto. Ex. ह्यानें भाष्यांत व्याकरण आणि गदाधर्यंत न्याय म्हटला आहे. Rate this meaning Thank you! 👍 अंत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m End; death. prep Unto.अंत पहाणें Try to the uttermost. Rate this meaning Thank you! 👍 अंत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अखेर , इतिश्री , निकाल , परिसमाप्ती , शेवट , समाप्ती ; ना. नाश , निधन , मरण , मृत्यू ; ना. खोली , ठाव , तळ ; ना. कसोटी . परीक्षा . Rate this meaning Thank you! 👍 अंत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादी गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव Ex. कलीयुगाचा अंत निश्चित आहे. SYNONYM:शेवट समाप्ती अखेर इतिश्री तडWordnet:benইতি gujઅંત kasاَنٛد malഅവസാനം telఅంతము urdخاتمہ , اختتام See : शेवट, मृत्यू, नाश, शेवट Rate this meaning Thank you! 👍 अंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . आंत ; मध्यें ; अंतर्गत ; आंतर लागलें . अंत स्थापिला मारुती .' - रामदासी २ . १० . समासांत किंवा स्वतंत्रपणें उपयोग होतो . ( अंत ; अंतर् ) पु. १ शेवट ; निकाल ; परिणाम . २ मृत्यु ; मरण ' आतां असे अंत समीप आला । ' - सारुह १ . १८ . ३ ( वैद्यकनिदान ) रोगाची पांचवी अवस्था ; प्रकार निकाल ( रोगांतुण उठणें किंवा मरणें ). ४ ( गणित ) श्रेणीची शेवटची रकम ; पद . ५ ( ल .) शेवट ; ठाव खोली ; तळ ह्मा विहिरीच्या पाण्याचा अंत लागत नाही .' ६ अवसान ; अंतिम स्वरुप ; कठिन परीक्षा ; कसोटी कोणाचा अंत पहिल्यावांचुन देव कोणावर कृपा करीत नाही .' ' इतका वेल माझा कां अंत बघायचें झालें ?' - बाय २ . ४ . ७ कर्तत्वाची पराकाष्ठा ; सीमा ; दम ; तथ्य . ' ह्या धोतरांत आतां कांहीं अंत राहिला नाहीं . ' ' त्या घोड्याचा अंत पाहून दाहा कोस न्या . ' ८ समाप्ति ; पूर्णपणा . ' माझा ग्रंथ अद्यापि अंतास गेला नाहीं . ' ९ कड ; तीर ; टोंक . उ० वनान्त ; वस्त्रान्त . पाहणें - कसाला लावणें ; छळणें ; गाजणें ; निघेल तितके काम काढणें ' धाव रे रामराया किती अंत पहासी । ' - रामदास०पुरतें काल समीप येणें . मरण ओढविणें . ' माझा तों पुरलासें अंत । ' - ह ३१ . २२००लागणें सर्व समजणें ; अखेर सांपडणे ; शेवट दिसणें ; ठाव लाग्णें . अंताला लागणे - शअ . वय्वस्थित पोर पडणें . शेवटास जाणे . ' हे कार्य एकदांचें अंताला लागलें .' Rate this meaning Thank you! 👍 अंत नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : समाप्ति, अन्त Related Words अंत अंत पाहणें अंत पुरणें weekend अंत काल अंत-क्रिया अंत में अंत-लघु अंत लागणें अंत समय अंत होना सप्ताह अंत युग अंत दृश्य अंत खडा टाकून अंत पहावा भक्तीचा अंत सुखांत होतो पोट अंत, सांगे संत catastrophe वाईट सुरुवात वाईटांतच अंत पावते last termination final stage अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं ज्याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें ज्याचा अंत गोड, तें सर्वच गोड end शास्त्राला अंत नाहीं आणि मनुष्याला आयुष्य पुरत नाहीं finally at length wipeout demolition destruction resultant eventually final result cataclysm death result infamy opprobrium outcome cremation conclude expiry decease close free end घेतें sealed end sealing end sternal end matched termination end play front end equipment water og injection aqueous injection as at the end of पारावार नसणें by the end of end of file krause end buld पंथास पोहोंचणें परलोकवासी होणें परलोकीं जाणें cover to cover pier head गचकणे काया पडणें कर्णात अंतरत्रास अंतर्मन जुगांत जमनीव बोगारदुःख (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें परिणती stopped chamfer हरडें put an end to terminus acromial end उपांतिक ईश्र्वर करणी अगाध आहे अंतील अंतुती वाण्याची कसर आणि वणजार्याची सफर बरोबर सवकलो कोल्हो, अजीर्णान मेलो सप्ताहांत जिवास मुकणें दुखांत देवाची दया आणि आईची माया निर्वाण पाहणें terminating अंतः समाप्ती अनंताभिधेय आदरुन आदिमध्यांतरहित आवर्षांत इकारांत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP