Dictionaries | References
अं

अंदण

   
Script: Devanagari

अंदण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
made at marriages by the father of the bride to his daughter or to his son in law. 2 Applied also to करणी Sig. I.

अंदण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Dowry, nuptial presents, wedding gifts.

अंदण     

 न. ( विरू .) आंदण . १ मुलीच्या बापानें मुलीस किंवा जावयास ठराविक देणगी किंवा हुंडा याखेरीज लग्नांत जें विशेष बक्षीस द्यावयाचें तें , जमीन गुरेंढोरें दासदासी इ० . ' शुद्धमती म्हणे रायासी । मज आंदण द्या भीमकीसी । होईन कृष्णाची निजदासी । चरणसेवेसी निरंतर । ' - एरुस्व १८ . १० . २ करणी . ३ . बक्षीस ; नजराणा . ' एकहि पदार्थ न्यून नाहीं । सिद्धि सर्वही आंदणपां । ' - सवि १३ . १०५ . ( सं . अन्यदान ?; आनंदन ? अनुदान ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP