Dictionaries | References
अं

अंदरकी बात राम जाने

   
Script: Devanagari

अंदरकी बात राम जाने     

मनुष्य बाहेरुन कसाहि असला तरी त्याच्या अंतःकरणांत काय आहे हें कांहीं आपणांस ओळखतां येत नाहीं तें एक परमेश्वरालाच ठाऊक असतें. केवळ वरुन पाहून मनुष्याच्या मनाची पारख करतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP