Dictionaries | References

अखाडा

   
Script: Devanagari

अखाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A rude sort of stile to exclude cattle. 5 The pole of the Native palanquin or पालखी.

अखाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A club or a club-room. Gymnasium.

अखाडा     

ना.  तालीमखाना , व्यायामशाळा ;
ना.  अड्डा ;
ना.  संप्रदाय .

अखाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा अभ्यासासाठी एकत्र जमणार्‍या लोकांची जमण्याची जागा   Ex. नागपंचमीच्या दिवशी गावकरी अखाड्यात जमले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআখাড়া
gujઅખાડો
kanರಂಗಮಂದಿರ
kasمَنٛڈُل , اَکھاڈٕ
malമൈതാനം
mniꯈꯨꯟꯒꯤ꯭ꯂꯝꯄꯥꯛ
tamகுஸ்திபோடும் இடம்
telగోదా
urdاکھاڑا , بازی گاہ , دَنگل , میدان , مقالے کی جگہ
See : संप्रदाय

अखाडा     

 पु. ( मूळ अर्थ जुगार खेळण्याची जागा , त्यानंतर पुढील अर्थ ).
 पु. पालखीचा दांडा . [ सं . अक्ष - आंख + आड ? ]
जमात ; एखाद्या विशिष्ट कार्याकरितां किंवा अभ्यासाकरितां एकत्र जमणार्‍या लोकांची राहण्याची किंवा जमण्याची जागा ; विद्यालय ; चर्चास्थल .
तालीमखाना किंवा त्यांतील हौदा . देवेसीं कोलकाठी धरुं । अखाडा झोंबीलोंबी करुं ॥ - ज्ञा ११ . ५४८ .
रंगस्थल ; सर्कस , क्लब किंवा त्याची जागा ; रिकामटेकडे लोक बसण्याची जागा ; अड्डा ; गप्पा वगैरे मारणारें कुटाळ लोक जमण्याची जागा .
संप्रदाय ; गोसाव्यांचे पुढील १८ अखाडे किंवा मठ आहेत ; अघोरी , अरण्य अवधूत , आनंद , आश्रम , इंद्र , उदासी , कानफाट्या , कालवेला , गोदंड , गोरखपंथी अथवा गोरखनाथी , डवरा , नंगागिरी , निरंजनी , निर्वाणी , पुरी , भराडी , भारती , राऊळ , बन , सरसंभी , पर्वत , सागर , तीर्थ , सरस्वती . यांची संख्या व नांवें यांहून निरनिराळीं सांपडतात .
अड्डा ; गाड्या वगैरे उभ्या राहण्याची जागा .
गुरें येऊं नयेत म्हणून तात्पुरतें उभें केलेलें कुंपण , फाटक . [ सं . अक्षवाटक ; प्रा . अक्खाडग - अक्खाडय = खेळण्याची जागा ; - अक्खाड ; म . अखाडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP