Dictionaries | References अ अप्रसिध्द Script: Devanagari Meaning Related Words अप्रसिध्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खरें अस्तित्व नसलेलें ; विद्यमान नसलेलें ; उपलब्ध नसलेलें ; कवींच्या असंभाव्य कल्पनेंतच असलेलें . जसें - खपुष्प , शशविषाण , वंध्यापुत्र वगैरे .प्रचलित , रुढ नसलेला .अप्रकाशित , न छापलेला ( ग्रंथ ).सांदीकोंदीचा ; अविख्यात : कीर्तिमुळें - लौकिकानें प्रसिध्दीस न आलेला .हलका ; क्षुद्र ; [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP