Dictionaries | References ट टेंभा Script: Devanagari See also: टेंबा Meaning Related Words टेंभा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मशाल टेंभा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ झाडाचा डांभा ; खुंट ; खांबासारखा उपयोग केलेला ; २ ( ल . ) आधार ; आश्रय ; ३ काठीला वाळलेलीं पानें किंवा चिंध्या इ० गुंडाळून केलेली मशाल ( दरोडेखोर , उजेडासाठीं हिचा उपयोग करितात ); पलिता ; दिवटी . मग कुंडलिनियेचा टेंभा । - ज्ञा १२ . ५१ . ४ ( गोंधळांतील ) दिवटी ; दिवा ५ ( माण . ) बिन कांचेची व खालीं लांकूड असलेली टिनची राकेल तेलाची मोठी चिमणी मोठा काकडा . ६ डौल ; ऐट ; गर्व . [ दंभ ]टेंबा पहा .पुस्त्री . ( कों . राजा . ) लहान टेकडी ; उंचवटा ; टेंकाड .०पाजळणें १ दिवा लावणें . २ ( ल . ) ( कुत्सितार्थी ) एखाद्या अप्रसिध्द मनुष्यानें एखाद्या कृत्यानें किंवा श्रीमंतीनें एकाएकीं पुडें येणें ; प्रकाश पाडणें ; पराक्रम करून दाखविणें ; डौल मारणें . आपला टेंभा मिरविणें , आपला टेंभा चालविणें - दुसर्यावर आपलें वर्चस्व ठेवणें ; वरचष्मा करणें ; वरचढ होणें ; दिमाख दाखविणें .०मिरविणें ऐट करणें , दाखविणें ; डामडौल करणें , टेंभेकरी , टेंभ्या - पु . मशालजी ( दरवडेखोरांतील ). टेंभा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टेंबा पाजळणें[टेंभा=दिवटी, मशाल.] १. दिवा लावणें.डौल मारणेंप्रौढी मिरविणें. ‘‘मी यंव करीन त्यंव करीन’ अशी बडबड करून निजामाने आपल्या कर्तृत्वाचा मोठा टेंभा पाजळला होता.’’ जाधव०-जाधवरावाचा स्नेह भोसल्यांना पाहिजे तो स्वतःचा टेंभा पाजळण्याकरितां पाहिजे आहे, असे मला तर स्पष्ट दिसते आहे !’ -शिसं १.२. ‘पातिव्रत्याचा टेंभा पाजळतां पाजळतां अखेरीस त्याचा उपयोग पतीची चिता पेटवण्यात केलास !’ -उग्र ४.४.(उप.) कतृत्व दाखविणें. Related Words आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें टेंभा टेंभा पाजळणें टेंभा मिरवणे torch कवदो दिवटी पाजळणें पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली अड्डेवाइक तेंबी पतिव्रता मला म्हणा, हजारांत एक उणा टेभा ठिसका टेंबा अड्डेबाज उजेडणी म्हाला म्हाली हुंदीर मलाकाक गेलो टेंब हिलाल जितणें म्हालो उजेड शेखी दणदण दणदणां ठेंगा आधार दिवा मुद्रा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP