-
पु. १ वाद ; भांडण ; कलह ; मतभेद ; बोलाचाली ; बाचाबाची . तंटे केले हे माझे तुझे उपाधी वो । तुगा १४१ . २ जिकीरीचे पण जरुरीचे काम , कामधंद . ३ ( सावकारांचा ) तगादा ; लकडा ; निकड . ४ अप्रिय काम , प्रसंग . [ ध्व . हिं . टण्टा ; सं . तण्ड ]
-
०उचलणे भांडण ; बाचाबाची ; भांडाभांडी ; कज्जा . [ हिं . टण्टा + हिं . बखेडा ] तंटेखोर बाज वि . भांडखोर ; कलहप्रिय . [ तंटा ]
-
ना. कज्जा , कलह , झगडा , झुंज , तंटा - बखेडा , बोलाचाली , भांडण , संघर्ष ,
-
तंटा उचलणें
Site Search
Input language: