-
Noisy, loud-sounding, clamorous, tumultuous; as दन्ना बाजार भरला; दन्ना पाऊस पडतो; दन्ना लढाई -भांडण -कज्जा -वाद- वारा-गर्जना.
-
वि. मोठा ; अगडबंब ; अवाढव्य ; प्रचंड ; राक्षसी ; अफाट ; विस्तीर्ण ( इमारत , झाडे , पिके , ओझे , काम , अरण्य इ० ). [ धन्य ]
-
वि. गोंगाटाचा ; गलबलीचा ; दंगलीचा . दन्ना बाजार भरला . दन्ना पाऊस पडतो . दन्ना लढाई - भांडण - कज्जा - वारा - गर्जना . [ दणदण ! ध्व . ]
-
वि. मोठा ; अगडबंब ; अवाढव्य ; प्रचंड ; राक्षसी ; अफाट ; विस्तीर्ण ( इमारत , झाडे , पिके , ओझे , काम , अरण्य इ० ). [ धन्य ]
Site Search
Input language: