|
वि. सैल ; ढिलें ( बोचकें , गाठोडें . ) अव्यवस्थित बसविलेलें ; नीट , सरळ नव्हे ; वेडेवांकडें ; अयोग्य बसविलेलें ( धोंडा , खांब , तुळई . ) अनिश्चित ; घोटाळ्याचें ; घालमेलीचें ; मोघम , पिळपिळीत . ( बोलणें , भाषण ). अव्यवस्थित ; ढिलाईची ; मंदीची ( वागणूक , उद्योगधंदा . ) - क्रिवि . ढिलाईनें ; सैलपणानें ; सरळ नव्हे ( बांधणें ); अयोग्यरीतीनें ( बसविणें , लावणें , रोवणें ); सैल ; विस्कळित ( रचणें , ठेवणें , ) मोघम ; पिळपिळितपणें ( बोलणें , करणें . ) [ अरळ + तरळ ]
|