Dictionaries | References अ अरुवार Script: Devanagari See also: अरुवाळ Meaning Related Words अरुवार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Commonly अरवार. अरुवार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कोमल , नाजूक , मऊ , मृदु , सुंदर , सुकुमार , हळुवार ;वि. खुसखुशीत , हलका . अरुवार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कोमल ; नाजूक ; मृदु ; सुंदर ; मऊ ; हळुवार ; सुकुमार . कीं अरुवरें करें । विचित्रा धातुचीं सपुरें । - ऋ ७८ . कां अन्न लाभें अरुवारें । रांधितिये उणें - ज्ञा १८ . १४२ . रातोत्पल सुकुमार । त्याहूनि पदें तुमचीं अरुवार । - रावि १३ . ५९ . कीं कमळिणी सुकुमार ... कीं शिरस फूल अरुवार । क्षणमात्रें कुचुंबे । - हरि २ . १३५ .खुसखुशीत ; हलकी ; हळु . एक सच्छिद्रें अरुवार । नवनीतसडगें गोडसीं । - मुआदि २९ . ८४ .हलकें . वाळल्या अनुतापकाचरिया । वैराग्य - तळणें अरुवारिया । - एरुस्व १४ . १०८ . [ हळुवार . का . अरळु = फूल ]. - न . मृदु शय्या . महा सुखाचे अरुवरीं । - परमा १२ . ७ . तो असे क्षीरसागरीं । निद्रिस्त शेषाचे अरुवारीं । - कथा २ . ५ . १५७ . अरवार पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP