Dictionaries | References अ अवचिता अवचितां Script: Devanagari See also: अवचट , अवचित , अवचितां , अवचितीं , अवफळ , अववचितें Meaning Related Words अवचिता अवचितां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अकस्मात ; एकाएकीं ; अकल्पितपणें ; सहजगत्या ; अवचट . वरपडा जाहला अवचितां । - ज्ञा ६ . १६८ . ( व . ) क्वचित . [ सं . अव + चित्त ; किंवा अयाचित ; किंवा आहोस्वित ? तुल० सिं . ओचितो ].०च्या - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .कवचित - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .०पर्व न. एकाएकीं उदभवलेला प्रसंग . नारद बरोबर आहे , अग हें अवचित पर्व । - चित्रसेनगंधर्व नाटक २८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP