Dictionaries | References

अवचित

   { avacita }
Script: Devanagari
See also:  अवचट , अवचिता अवचितां , अवचितां , अवचितीं , अवफळ , अववचितें

अवचित     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : संग्रहित

अवचित     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unexpectedly or unawares.
A kind of early rice.

अवचित     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Unexpectedly.

अवचित     

अ.  अकल्पितपणे , अकस्मात , अनपेक्षित , अवचट , एकदम , एकाएकी , दत्त म्हणून , ध्यानीमनी नसता , योगायोगाने .

अवचित     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अचानक

अवचित     

क्रि.वि.  
 न. मूल होण्यासाठीं स्त्रिया एक व्रत करतात तें . मकरसंक्रांतीचे दिवशीं ब्राह्मणाच्या घरांत कोणाला न कळत ( पाण्याच्या भांड्यांत वगैरे ) नारळ टाकणें ; असा टाकलेला नारळ . [ सं . अवचित + राव ]
 न. एका जातीचें हळवें भात . हें फार जलद पिकतें . [ अवचित ]
अकस्मात ; एकाएकीं ; अकल्पितपणें ; सहजगत्या ; अवचट . वरपडा जाहला अवचितां । - ज्ञा ६ . १६८ . ( व . ) क्वचित . [ सं . अव + चित्त ; किंवा अयाचित ; किंवा आहोस्वित ? तुल० सिं . ओचितो ].
०च्या   - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .
कवचित   - क्वचित , केव्हांतरी . तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो .
०पर्व  न. एकाएकीं उदभवलेला प्रसंग . नारद बरोबर आहे , अग हें अवचित पर्व । - चित्रसेनगंधर्व नाटक २८ .

अवचित     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अव-चित  mfn. mfn. gathered.
ROOTS:
अव चित

अवचित     

अवचित [avacita] p.p. p.  p. p.
Gathered.
Filled, inhabited.

अवचित     

See : संग्रहित

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP