Dictionaries | References

सावट

   
Script: Devanagari

सावट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : सावळी, सावळी

सावट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

सावट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  A shady spot; shadiness.

सावट

  न. १ सावलीची जागा , विशेषतः जेथें नेहमीं झाडझुडपांचें आच्छादन असल्यानें जित्रब होत नाहीं अशी . शेतामध्यें झाडांचें सावट फार झालें आहे . तें काढल्याशिवाय पीक चांगलें येणार नाहीं . २ ( सामा . ) सावली ; छाया . ३ सावलीची स्थिति ; आतपशून्यता . [ सं . छाया ]
 क्रि.वि.  ( खा . ) एकदम . - भात्रै ७ . १ . ४ [ स + अवचित ]
०पहाणें   ( माण . ) आरसा पाणी इ० त आपलें प्रतिबिंब पाहणें . सावटी - वि . सावटाची ; सावलीची ( जागा , शेत , )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP