Dictionaries | References अ अवचट Script: Devanagari See also: अवचित , अवचिता अवचितां , अवचितां , अवचितीं , अवफळ , अववचितें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवचट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Unexpectedly or unawares. A strange disaster has happened. Rate this meaning Thank you! 👍 अवचट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Unexpectedly. ad Unexpectedly. n An unlooked for mishap or evil. Rate this meaning Thank you! 👍 अवचट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आकस्मिक ; दैववशात प्राप्त . अशामध्यें तूझा अवचट मला लाभ घडला । - सारुह ५ . ७२ . अवचट सुकृतें नरदेहा झाली भेटी । - श्रीधर नवनीत ४४३ . - न . अनपेक्षित , अनिष्ट गोष्ट ; अतर्कित अरिष्ट . अवचटाचें कवचट झालें = विलक्षण अनर्थ गुदरला . - क्रिवि . अकस्मात ; एकदम ; एकाएकीं ; अकल्पितपणें ; अवचित ; सतत ; सहजगत्या . तैसें पुरुषांचें दुर्लभ दर्शन । अवचटें कृपाकर लागतां पूर्ण । - पांप्र ५ . ८० . ( ना . व . ) क्वचित . इतर रुपें - अवचटी . - एभा २ . ५५५ . अवचटें . - ज्ञा २ . १९५ . [ सं . अवचित ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP