Dictionaries | References अ अस्मानी Script: Devanagari Meaning Related Words अस्मानी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Applied to calamitous visitations from above; as drought, inundating rains, lightning &c.Any calamitous visitation from the heavens. अस्मानी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आकाशी , निळसर , मेघवर्णी . अस्मानी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आकाश किंवा आकाशाशी संबंधित Ex. अस्मानी संकटामुळे एक माणसाचा जीव गेला MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) अस्मानी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ईश्वरी कोपामुळें आलेलें संकट ( अतिवृष्टि , सांथ वगैरे ). - वि .आकाशी ; फिकट जांभळा ; आकाशाच्या रंगासारखा निळा ; निळसर ; मेघवर्ण .आकाशांतील ; स्वर्गांतील ; दैवी . शिकंदर ताले ! अस्मानी फत्ते ( दिग्विजय ) होत चालली आहे . - ख ७ . ३२३६ .०रंग पु. आकाशी रंग ; निळा रंग .०सुलतानी स्त्री. दैवी व राजकीय आपत्ति ; ईश्वरी व मानवी क्रांति ; ईश्वराचा व राजाचा कोप झाल्यामुळें ओढवणारी संकटें .( ल . ) जुलूम जबरदस्ती . जेथें अस्मानी सुलतानी एकदम कोसळतात तेथें बिचारा माणूस काय करणार ? अस्मानी सुल्तानी मजरा असावी - सासंइ - जुले ९२ . आकस्मिक हानी ; दैवी आपत्तीमुळें नुकसान . आमच्याकडे बिछायतांकडून विक्रीस आलेल्या मालाची अस्मानी सुलतानी झाल्यास त्याची जबाबदारी आमच्याकडे नाहीं . - मुंव्या ७१ . [ फा . आस्मान + सुलतान = बादशाहा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP