Dictionaries | References

आज वाटी, उद्या नरोटी

   
Script: Devanagari

आज वाटी, उद्या नरोटी

   क्षणभंगुर सुख
   जगाचा अनिश्र्चित क्रम. ‘‘ ‘आज०’ बनणार्‍या आमच्या तकलादू संतति संपत्तीचा आम्हांस संग घडणार कोठून? मूळ असेल तर माती ओढून धरणार.’’ -मुमुक्षु, सप्टें. १९२
   पृ. ३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP