Dictionaries | References आ आडळ Script: Devanagari Meaning Related Words आडळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āḍaḷa n C A tree. See गोरवी कटगी. आडळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( कों . ) गोरवी कटगी या नांवाचें झाड .आढळ . आडळू पहा . पु. पु. स्पर्श . कामक्रोधादि त्यां नाहीं आडळ . - रंयो १ . ५२५ .विकल्प . कवणे विखीं आडळु । ने घे चित्त । - ज्ञा १३ . ३५८ .अडथळा ; प्रतिबंध . मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा । तरी घेतां काय पांडवा । आडळु असे । - ज्ञा १८ . ८९२ .यतकिंचित . जळीं जळावेगळ । कापूर न दिसे आडळ । - अमृ ३ . २७ . अडळ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP