Dictionaries | References आ आडसर Script: Devanagari Meaning Related Words आडसर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचें उदक पितात असो कच्चो नाल्ल Ex. आडसराचें उदक भलायकी वाडोवपी आसता ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benডাব gujડાબ kasڈاب marशहाळे oriପଇଡ urdڈاب , ڈابھ आडसर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a cross bar. 2 C A cocoanut of the middle stage or state. 3 The girdle or bar-like ridge along a mountain. 4 A member of the loom. The cross bar before the वही, underlying the warp, to prevent it from swagging or puckering. 5 fig. A long burly fellow; as आडसरासारखा पडणें-निजणें- पसरणें To lie along like a huge bar.āḍasara ad Tightly, firmly, fast. आडसर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A cross-bar.ad Tightly. आडसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न. ( कों . ) ज्यांत पाणी अधिक असून खोबरें थोडें झालें आहे असा कोंवळा नारळ ; शहाळें . [ सं . अर्ध + सदृश ]दार किंवा खिडकी बंद करण्याकरितां लांकडी किंवा लोखंडी दांडी , गज , खीळ , अडणा , अडू ; लांकडी अडसर . हा कोठें कोठें दाराच्या पाठीमागच्या भिंतीत भोंक ठेवून त्यांत बसविलेला असतो व दार बंद करतांना तो दोन फळ्यांच्या आड लावतात . [ आड = आडवें + सरणें ]डोंगराभोंवतीं असणारी वाट ; ज्याचा खालचा भोंवतालचा भाग तुटल्यासारखा दिसतो असा डोंगराचा भाग ; डोंगराच्या माथ्यावरची धार ; डोंगराची बगल . आडसरामाजीं राहिले । - दावि २५० .गांवच्या शिवेचा दगड .( विणकाम ) उभा ताणा सारखा पसरलेला रहावा म्हणून वहीच्यापुढें ताण्याच्याखालीं आडवी काठी लावतात ती .दांडगट , धटिंगण , आगडबंब मनुष्य . [ आड + सं . सृ = सरणें ] - क्रिवि . घट्ट ; आवळ ; ताठ . आडसरासारखा पडणें , निजणें , पसरणें - अव्यवस्थितपणानें रस्त्यांत वगैरे पडणें , निजणें , लोळणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP