Dictionaries | References

आपसांमध्यें

   
Script: Devanagari
See also:  आपसां , आपसांत , आपसाआपस , आपसाआपसांत , आपसाआपसीं , आपापल्यांत , आपापसांत

आपसांमध्यें

 क्रि.वि.  परस्परांत ; आपआपल्यांत ; एकमेकांशीं ; आमच्या आमच्यांत , तुमच्यातुमच्यांत , त्यांच्यात्यांच्यांत ; एकमेकांत . शत्रूवर जाण्याचें सोडून आपसांतच भांडूं लागले . [ आप . सिं . आपस + आं - आंत - ई - मध्यें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP