Dictionaries | References

आफत

   
Script: Devanagari
See also:  आफती

आफत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दुख, संकट, संकट काल, उत्पात

आफत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A calamity, affliction, misfortune. v पड, ये, गुदर.

आफत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Calamity.
आफत आस्मानी  f  A calamity visited from heaven; as distinguished from
आफत सुलतानी   Infliction of injury by rulers.

आफत     

ना.  अडचण , अरिष्ट , क्लेश , गोंधळ , दुर्दैव , विपत्ती , संकट ;
ना.  अनावृष्टी , तोटा , दुष्काळ .

आफत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संकट

आफत     

 स्त्री. 
संकट ; आपदा ; गोंधळ ; दुर्दैव ; अडचण ; क्लेश ; अरिष्ट . पादशाहीवर आफत पडली ऐसें झालें . - चित्रगुप्त ३५ .
( ल . म ) दुष्काळ ; अनावृष्टि . रयतेस आफतीच्या वेळीं धान्य आणून पुरविलें . - विक्षिप्त २ . ५३ . ( क्रि० पडणें ; येणें ; गुदरणें )
तोटा . [ अर . आफत ; सं . आपत्ति ] - अस्मानी , आस्मानी - स्त्री . दैवी आपत्ति ( अवर्षण , अतिवृष्टि , टोळधाड वगैरे ); दुष्काळ . मुलूक जागिरा आहेत त्यांत आफत - आस्मानी जाली . - दिमरा १ . १०५ . ( याच्या उलट )
०सुलतानी  स्त्री. सरकारकडून अगर खास राजाकडून येणारें संकट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP