Dictionaries | References आ आफती Script: Devanagari See also: आफत Meaning Related Words आफती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. संकट ; आपदा ; गोंधळ ; दुर्दैव ; अडचण ; क्लेश ; अरिष्ट . पादशाहीवर आफत पडली ऐसें झालें . - चित्रगुप्त ३५ .( ल . म ) दुष्काळ ; अनावृष्टि . रयतेस आफतीच्या वेळीं धान्य आणून पुरविलें . - विक्षिप्त २ . ५३ . ( क्रि० पडणें ; येणें ; गुदरणें )तोटा . [ अर . आफत ; सं . आपत्ति ] - अस्मानी , आस्मानी - स्त्री . दैवी आपत्ति ( अवर्षण , अतिवृष्टि , टोळधाड वगैरे ); दुष्काळ . मुलूक जागिरा आहेत त्यांत आफत - आस्मानी जाली . - दिमरा १ . १०५ . ( याच्या उलट )०सुलतानी स्त्री. सरकारकडून अगर खास राजाकडून येणारें संकट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP