Dictionaries | References आ आळाबंदा (गो.) Script: Devanagari See also: आळाबांधा , आळेबंद , आळेबंध (क्व .) Meaning Related Words आळाबंदा (गो.) महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . आटोका ; अधिकार ; ताबा ; मर्यादा ; नियंत्रण ; शासन ; अंमल ; व्यवस्था . ( क्रि० येणें ; आणणें ; घालणें . ). हें आतां आळाबांधा येणें कठिण दिसतें . आळाबांधा कहाडप - ( गो . )( एखादें काम ) उरकीत आणणें .( पातळ पदार्थ ) घट्ट करीत आणणें ; आटविणें ; आळावप . [ आळा + बंध ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP