Dictionaries | References

आळाबांधा

   
Script: Devanagari
See also:  आळाबंदा (गो.) , आळेबंद , आळेबंध (क्व .)

आळाबांधा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घाल.

आळाबांधा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Restraint, limitation, restriction.

आळाबांधा     

पुस्त्री . आटोका ; अधिकार ; ताबा ; मर्यादा ; नियंत्रण ; शासन ; अंमल ; व्यवस्था . ( क्रि० येणें ; आणणें ; घालणें . ). हें आतां आळाबांधा येणें कठिण दिसतें . आळाबांधा कहाडप - ( गो . )
( एखादें काम ) उरकीत आणणें .
( पातळ पदार्थ ) घट्ट करीत आणणें ; आटविणें ; आळावप . [ आळा + बंध ]

आळाबांधा     

आळाबांधा कहाडप
(गो.) १. एखादे काम उरकीत आणणें
आवाक्यांत आणणें
आटोक्यांत आणणें. २. पातळ पदार्थ घट्ट करीत आणणें
आटविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP