Dictionaries | References

इहसान

   
Script: Devanagari

इहसान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

इहसान

  न. ( व . ) कृपा ; मेहेरबानी ; उपकार . दौलताबादेचें यश आम्हांस यावें म्हणूनच स्वामींनीं रुपये जहागीर दिली , सर्कारकिफायतीकरितां न दिलें हेंही मोठे इहसान सेवकावर . - ख १ . ३९ . आमच्यावर काय इहसान ( उपकार ) आहे ? [ अर . इहसान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP