Dictionaries | References

उकडा

   
Script: Devanagari
See also:  उकडवा

उकडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Squatting.
ukaḍā m C Commonly उकाडा q. v. Sig. II.

उकडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Merely boiled.
 m  Sultriness. See उकाडा sultriness.

उकडा     

क्रि.वि.  उकिडवा . उकड पहा . ( गो . ) उकड्या .
वि.  मीठ , मिरची , मसाला न घालतां केवळ उकडून काढलेला ( भाजी इ० पदार्थ ) - पु . ( कों . ) उकाडा पहा .
०तांदूळ  पु. भात उकडून मग कांडून तयार केलेले तांदूळ ; उकडे तांदूळ . - पया ४२१ . [ उकडणें ]

उकडा     

उक्डे जेवल्यार हाग्ता आनि तुरै जेव्ल्यावर भाग्ता
(गो.) उकडे तांदुळाचा भात जेवल्यावर परसाकडे जातो आणि साध्या तांदुळाचा भात जेवल्यावर वाळतो (उकडे तांदुळ = भात उकडून वाळवून तांदुळ करतात. ते. सुरे = नेहमीचा तांदुळ आपण खातो तो.) काही सोसत नाही याअर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP