Dictionaries | References

ऊर्ध

   
Script: Devanagari
See also:  ऊर्ध्व

ऊर्ध     

क्रि.वि.  वरती ; उंच ; वर . - वि .
वरील ; उंचावरचा .
( गणित ) उभा ; लंब . ( इं . ) व्हर्टिकल . [ सं . ऊर्ध्व ] ऊर्धगति - स्त्री . वर चढणें ; उंच उडणें , जाणें ; आकाशांत भरार्‍या मारणें . विचारें ऊर्ध्व चढती । तयासीच ऊर्धगति ॥ - दा १७ . ३ . २२ .
०मुख वि.  वर तोंड करुन पाहणारा . - क्रिवि . वर तोंड करुन . ऊर्धमुखें भेद तुटतो . - दा २० . ३ . २२ . चिंतूनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहतचि ॥ - तुगा ४२ .

ऊर्ध     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऊर्ध   ऊर्धक, an incorrect spelling for ऊर्ध्व, ऊर्ध्वक below.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP