Dictionaries | References

ऊर्फ

   
Script: Devanagari

ऊर्फ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कोणाय असामीचें अदीकतराचें नांव   Ex. हे बाबतींत पुलीस मुखेल आरोपी राकेश सिंह ऊर्फ राका हाचो सोद घेतात / कांय लोकांक तांच्या खर्‍या नांवा परस ऊर्फ नांवान चड वळखतात
SYNONYM:
म्हणचे म्हणल्यार
Wordnet:
asmওৰফে
bdउफ्रा मुं
benওরফে
gujઉર્ફ
kasتخلُص
marऊर्फ
nepअथवा
oriଓରଫ
panਉਰਫ
tamமறுபெயர்
telఅలియాస్
urdعُرف

ऊर्फ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Commonly or vulgarly; as known amongst the people. It corresponds in use with Alias. Ex. माहे मोहरम ऊ0 चैत्र.

ऊर्फ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Alias.

ऊर्फ     

अ.  अथवा , तथा , म्हणजे .

ऊर्फ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या व्यक्तीचे वैकल्पिक नाव   Ex. पोलिस या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश सिंह ऊर्फ राकाचा शोध घेत आहेत.
Wordnet:
asmওৰফে
bdउफ्रा मुं
benওরফে
gujઉર્ફ
kasتخلُص
kokऊर्फ
nepअथवा
oriଓରଫ
panਉਰਫ
tamமறுபெயர்
telఅలియాస్
urdعُرف

ऊर्फ     

वि.  नांवानें लोकांमध्यें माहीत असलेला ; प्रसिद्ध नांवाचा ; सामान्यत :; दुसर्‍या नांवाचा ; टोपण नांवाचा ; अथवा ; म्हणजे . उर्फ पहा . माहे मोहरम उर्फ चैत्र . - मोल . बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना फडनीस . [ अर . उर्फ = नांवाचा ; प्रख्यात . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP