Dictionaries | References

एकवाट

   
Script: Devanagari
See also:  एकवाटी

एकवाट

 वि.  क्रि .
   एकवट ; एकत्र ; संयुक्त ; समरस . तयांमागें कुंजरथाट । गळां सांखळ्या एकवाट ॥ - एरुस्व ६ . ५३ . दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवाटी ॥ - एभा २ . ३५८ .
   एकदम . तैसें तें ( सैन्य ) घनदाट । उठावलें एक वाट ॥ - ज्ञा १ . ८९ . [ एकवट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP