Dictionaries | References

चिरणें

   
Script: Devanagari

चिरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To split or slit: also to rend or tear. उभा चिरणें To split or divide lengthwise. Ex. महा- काळ उभा चिरीण बाणीं ॥.
   ciraṇēṃ n A tool of carpenters, a small chisel. 2 A crimpling instrument.

चिरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t, vi   Split; tear.
   A small chisel.

चिरणें

 उ.क्रि.  १ फाडणें ; कापणें ; चीर पाडणें . ( वाप्र . ) उभा चिरणें - लांबीच्या बाजूनें कापणें ; फाडणें . महाकाळ उभा चिरीन बाणीं । २ पसरणें . एकीकढे त्यानें चिरिल्या वागुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे । - तुगा . ३ ( मर्यादा इ० ) आंखणें . मग महा भूतांचे एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी । - ज्ञा १३ . ४५ . ४ वेगळाले भाग करणें . तेणें भावशुध्दि चिया वाटे । विखुरले विकल्पांचे कांटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे । - ज्ञा ७ . १७० . [ वै . सं . चिरि = कापणें ; जखमी करणें ; ठार मारणें ; तुल० हिं . चिरना घ्व . ]
  न. १ सुतारकामांतील एक हत्यार ; एक प्रकारची लहान पटाशी ; किकरें . २ कांतण . ३ कागदाची जाळी खोदावयाचें हत्यार . ४ मूर्ती कोरण्याचें हत्यार . [ चिरणें ]

चिरणें

   उभा चिरणें
   लांबीच्या बाजूने फाडणें, कापणें.
   पार चिरून टाकणें. ‘महाकाळ उभा चिरीन बाणी।’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP