Dictionaries | References अ अळवाची खाज हाताला माहीत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अळवाची खाज हाताला माहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अळवाची भाजी करावयाची म्हणजे त्याच्या देठ्यांचे दोर काढणें, ते चिरणें वगैरे कामें हातानें करावी लागतात. तेव्हां हातांस कंड लागते. तशी कंड शरीराच्या इतर भागांस लागणें शक्य नाही व तया कंडूपासून होणार्या त्रासाची कल्पनाहि शरीराच्या इतर भागांस येणें शक्य नाही. तेव्हां ज्यास दुःख होते त्यासच त्याच्या वेदना कळतात. इतरांस त्याची कल्पना येणें शक्य नाही. Related Words अळवाची खाज हाताला माहीत खाज खाज येणे अळवाची खाज अळवास ठाऊक हाताला चढणें आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक खाज सुटणे अंतर्यामीची खूण आईला माहीत माहीत खरपून खाज काढता आनि चावून चिकट करता खरोज खोरजप आधव्याचें आलें राज, डोक्याला सुटली खाज कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं हाताला लागणें खाज कुइली पंच खाज खुजलाहट تٔچھِنۍ ਖੁਜਲਾਹਟ ખંજવાળ कीर्दीला मेळ, हाताला केळ मनगटाला (हाताला) केस उगवणें मनगटाला (हाताला) केस येणें हाताला येईल तें हाताला वंगण लावणें हाताला हात लावणें कण्डूतिः चिलाइ माननाय அரிப்பு దురద খজুৱতি वांझेला वेणा काय माहीत? दादाची खोड वहिनीला माहीत दादाचें बळ वहिनीला माहीत दादाचें बळ वहिनीस माहीत चोराची पावलें चोराला माहीत चोराची वाट चोराला माहीत भागूबाईचें कर्म, भागूबाईस माहीत प्रकृतीला माहीत नसणें स्त्रियांचीं वर्मै स्त्रियांस माहीत तरुणपणीं लाज, म्हातारपणीं खाज itch रात्रभर तळी आणि खायाला गेल्यावर अळवाची नळी वांझेला प्रसुतीच्या वेदना माहीत नसतात रेघ न रेघ माहीत असणें চুলকানি खुजली आली खाज, म्हणून सोडली लाज तुझ्या हाताला का इंचु डसला होता? डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग? हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा କୁଣ୍ଡିଆ ನವೆ अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती खुजालि कण्डुः चिलाउनु लुतो سِکیبیٖز గజ్జి దురదపెట్టు চুলকুনি খজতি খজুৱতি হোৱা ਖਾਜ਼ વલૂર ചൊറിച്ചില് दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत बारा वर्षै रामायण ऐकून रामाची सीता कोण हें माहीत नसणें कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं ചൊറിയുക scabies کَشُن खुजलाना சொறிசிரங்கு அரி চুলকানো ਖੁਜਲਾਉਣਾ ਖੁਜਲੀ ચળ દરાજ ತುರಿಸು ചൊറി अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें कण्डूय passion କୁଣ୍ଡେଇହେବା माड्या खोरजणी बुड्डण गिम धावरे अळू कुचकुचणी बुड्डणी itching pruritus Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP