Dictionaries | References

कापणें

   
Script: Devanagari

कापणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

कापणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Cut. Reduce pay or retrench. Shave.

कापणें

   उक्ति ,. १ छाटणें ; चिरणें ; फोडणें ; तोडणें ; दोन भाग करणें ; ( धारेच्या शस्त्रानें ). २ ( ल .) कपात करणें ; कमी करणें ; काटाकाट करणे ( पगार वर्षासन , रोजमुरा , इ० ) ३ ( कों .) हजामत करणें . ४ होण्यासारखें उरकण्यासारखें असणें ( काम ). ' हे काम मला कापते .' म्ह० १ कापलें तरी आपलें = शिक्षा केली तरी आपलेंच मुल ( पुढें त्याची काळजी आपणच घेतों .) २ कापल्या करंगळीवर मुतणें =( नकारार्थी ) केव्हांहि कोणाच्याहि उपयोगी न पडणें . ( सं . कृप् प्रा . कप्प ; सिं कपणु )

कापणें

   कापलें तरी आपलें
   आपण शिक्षा केली तरी ते आपलेच मूल. त्‍याची काळजी आपल्‍यालाच घ्‍यावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP