Dictionaries | References ख खच्ची Script: Devanagari See also: खची Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खच्ची A dictionary, Marathi and English | Marathi English | | Castrated or gelt. 2 Lopped or pruned. Rate this meaning Thank you! 👍 खच्ची Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Castrated or gelt; lopped. Rate this meaning Thank you! 👍 खच्ची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : खची Rate this meaning Thank you! 👍 खच्ची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. कापणी ; छाटनी ; बडवणी . ०कापणें - तक्रि . १ बडवणें ( पशुंचें अंड ); २ कापणें ; तोडणे ( वृक्ष इ० ). ३ ( ल .) कमकुवत करणें ; ' राषाट्रास परकी भाषेंत शिक्षण देणें म्हणजे त्यांची खच्चीं करण्यासारखेंच आहे . - टिव्या २७ . - वि . १ अंड बडवलेला ( पशु ). २ ( पुन्हां चांगला फुटावा म्हनुन ) छाटलेला , कापलेला ( वृक्ष ). ( अर . खसी ) Rate this meaning Thank you! 👍 खच्ची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खच्ची करणें १. कापणें तोडणें छाटणें आखूड करणें. २. (पशूस) बडवणें वृषणच्छेद करणें प्रजोत्पादनास अक्षम बनविणें. ३. कमकुवत करणें शक्तिहीन करणें बल कमी होईल असे करणें पौरुषहीन करणें. ‘राष्ट्रास परकी भाषेत शिक्षण देणें म्हणजे त्यास खच्ची करण्यासारखेच आहे.’-टिव्या २७. Related Words खच्ची खच्ची करणे खच्ची प्राणी शिरा तोडणें ठेंचलेला बैल caponizing gelding शीर तोडणें वरपट बकरा टिसवा कपास करप अंड काढणें अंड बडविणें डुंखण डुंखन पाय भुईला लागूं न देणें पुस्त्वहरण geld खसी चेडती डुंखणे शंढ डुंख नेस्तनाबूत करणें वळहू वळू छिंद ढासळणे भादा भाद्या sterilise castrate कपास शंड अनसूट बडवणी शीर बैल धस कलम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP