Dictionaries | References ट टांक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टांक A dictionary, Marathi and English | Marathi English | | गळा कापणें To kill with the pen. Rate this meaning Thank you! 👍 टांक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A weight. The nib of a pen. A penful of ink. (Enhancing particle to कोरडा.) Utterly dried up-a river, tank, well.टांक गुतणें To be bound by some note of hand passed or writing executed.टांक मारणें To set down in writing.टांकाणें, गळा कापणें To kill with the pen. Rate this meaning Thank you! 👍 टांक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कलम , बोरु , लेखणी . Rate this meaning Thank you! 👍 टांक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : टाक Rate this meaning Thank you! 👍 टांक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एक तोळयाचें ( एकबहात्तरांश पक्का शेर , ) वजन . ९ माशांचें किंवा ४ माशांचें वजन . तुका म्हणे घालूं खंडीमध्यें टांक । - तुगा ३८७० . ( सामा . ) थोडीशी दारू . २ लेखणीचें चिरलेलें टोंक ; त्या टोंकभर शाई . ३ धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा . यावरून ( ल . ) एखाद्या समारंभाला अवश्य बोलावणें केलें पाहिजे असा प्रतिष्ठित माणूस . जेथें चंद्रसूर्याचा टांक न पडे । - सिसं २ . ३३ . ४ ( काव्य ) एक रुपाया ; कोणतेंहि चांदीचें नाणें . पडती बहुवस टांक । - ज्ञा ७ . २५ . ५ ( ल . ) लेख . अजूनपर्यंत एक टांक तरी ओढला आहेस ! ६ टांकी ; छिनी . ७ निब लावलेली अलीकडील प्रकारची एक लेखणी ; ( कु . ) बोरू . ८ ( व . ) टांच टाकेला कांटा रुतला . ९ ( गो . ) खर्च करण्याची शक्ति . पांच हजार हुंडा देण्याची मला टांक नाहीं . १० ( गो . ) दगडासारखी घट्ट जमीन . ११ ( व . ) वाढ . १२ एका जातीचा आंबा . - स्त्री . बरोबरी ; समानधर्म . हा आठ रुपयांचा धोतरजोडा आहे . परंतु बारा रुपयाचे जोडयाची टांक टाकतो . - वि . कोरडा ठणठणणीत ( नदी , तळें इ० ). [ टंक ] ( वाप्र . )०गुंतणें हातचा लेख देऊन वचनास बांधून घेणें .०मारणें = लिहिण्यास घेणें , बसणें . टांकानें , लेखणीच्या टांकानें गळा कापणें = नुसत्या लिहीण्यानें एखाद्याचा नाश करणें . म्ह० टांका आगळें लिहावें घांसा उणें जेवावें . Rate this meaning Thank you! 👍 टांक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टांक गुंतणें हातचा लेख देऊन वचनास बांधून घेणें स्वदस्तुराचा लेख दिलेला असणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP