-
पु. १ अतिशय आग ; अत्यंत उष्णता ; ताप ; दाह ; ( अग्नि , ज्वर , क्रोध , तृष्णा , वगैरेमुळें होणारा ). हें असो संतापु कैसा । चंद्र न स्मरे जैसा । - ज्ञा ५ . ९२ . २ क्रोध ; राग ; त्वेष ; आवेश . ३ त्रास ; यातना ; दुःख ; शोक ; मनाची अस्वस्थता ; उद्वेग ; सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । - ज्ञा १ . १९७ . [ सं . सम् + तप् ]
-
०ज्वर पु. त्वेष , आवेश , क्रोध , मनाचा उद्रेक , अस्वस्थता इत्यादिमुळें येणारा ताप .
-
2 Passion, rage, violent anger. 3 Perturbation or commotion of mind, affliction, anguish, distress: also the agony or agitation arising from corporal suffering.
-
m Excessive heat. Rage, passion, violent anger. Commotion of mind, affliction, distress.
Site Search
Input language: