Dictionaries | References

ऐतिका

   
Script: Devanagari
See also:  ऐतखाऊ , ऐतगब्बू , ऐतमारा , ऐता , ऐती , ऐतें , ऐतोजी , ऐतोळा

ऐतिका     

( गो . ) तयारी . आयती पहा . तेथें होमांची ऐती करिती । - वसा २१ . प्रधानेसी म्हणे इओसे । यांथे मंधिरी नेइजे । भोजनाची ऐतिका करविजे । तेयां कारणें - ख्रिपु १ . १४ . ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP