Dictionaries | References

   { ō, o }
Script: Devanagari

ओ     

Puranic Encyclopaedia  | English  English
  This sound signifies Brahmā. [Agni Purāṇa] ; Chapter 348.

ओ     

O (ऑक्सिजन)
(symbol for oxygen

ओ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  हिंदी वर्णमाला का दसवाँ स्वर अक्षर जो अ और उ से मिलकर बना है   Ex. ओ का उच्चारण स्थान कंठ और ओष्ठ है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्वराक्षर ओ स्वर अक्षर ओ
Wordnet:
ben
guj
kok
mar
ori
sanओकारः
urdاو(ओ)
noun  रोमन वर्णमाला का पन्द्रहवाँ अक्षर   Ex. छोटे और बड़े ओ में सिर्फ आकार का अंतर होता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
O o O अक्षर o अक्षर
Wordnet:
mar
See : ओ रक्त वर्ग

ओ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अ आनी उ मेळून जाला असो कोंकणी वर्णमाळयेचे णव्वें स्वर अक्षर   Ex. ओ चें उच्चारण कंठ आनी ओंठ हांगा जाता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
ben
guj
hin
mar
ori
sanओकारः
urdاو(ओ)

ओ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ō
Until nausea or satiety; usque ad nauseam.
Vomiting. v ये. Ex. ओ येईपर्यंत जेवला.

ओ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
The thirteenth vowel.
 f  Answer to a call. Vomiting.
ओच्या नांवानें पूज्य-शुन्य   A term for a dunce.
ओ देणें   Answer to the call. ओ येई तों ( खाणें ) Until nausea or satiety.

ओ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात ओ अँटीजन असते तो रक्तगट   Ex. माझा रक्तगट ओ हा आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅʼ গ্রুপৰ তেজ
bdअ हान्जा
benও রক্ত বর্গ
gujઓગ્રુપ
hinओ रक्त वर्ग
kasاو گرُپ
kokओ रगताचो वर्ग
malഒ രക്ത വർഗ്ഗം
mniꯑꯣ꯭ꯒꯔ꯭ꯨꯞ
nep'ओ' रक्त वर्ग
oriଓ ବ୍ଲଡ଼ଗ୍ରୁପ
panਓ ਰਕਤ ਵਰਗ
sanओ रक्तवर्गः
tamஓ குருப் இரத்தவகை
urdاو بلڈگروپ
noun  मराठी वर्णमालेतील दहावे स्वरअक्षर जे अ आणि उ ह्यांनी मिळून बनले आहे   Ex. ओ ह्याचे उच्चारणस्थान कंठ आणि ओष्ठ आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ओ अक्षर
Wordnet:
ben
guj
hin
kok
ori
sanओकारः
urdاو(ओ)
noun  रोमन वर्णमालेतील पंधरावे अक्षर   Ex. लहान किंवा मोठ्या ओमध्ये फक्त आकाराचा फरक आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
O o O अक्षर o अक्षर
Wordnet:
hin
See : साद

ओ     

सनास्त्री . ( साष्टी - कोळी ) ती ; वो . ' नाचत गेली ओ कांवी वनाला । ' - मसाप १ . २ . १९ . सनापु .-( खा .) हा , तो . ' पेन ओ ठोगेह एहें जांईब केडो दोवडी आलो नाहां !' = पण हा ठकवितो हें जाणुन कोणी धांवून आलें नाही . - भि १४ ' खरों आख्यो ते ओ अर्थ बरोबर होमजुतो नाहा ' = खरें म्हटलें तर हा अर्थ नीट समजत नाहीं , - भि ३१ . ( हिं . वो ) कां ठो - कांहीं देखील . ( याचा उपयोग नेहमीं अकरणरूपी होतो ). ( वाप्र .) ' ओ म्हणतां ठो येईना ' १ ' ओ चा ठो करतां न येणें ' = मुलाला धुळाक्षरें शिकविण्याच्या अगोदर ॐ नमः सिद्धं हें शिकवितात . ओ म्हणजे अर्थात अगदीं पहिलें अक्षर , त देखील येईना म्हणजे तो अगदीं अक्षरशत्रु आहे . ठो हें अक्षर केवळ ओबरोबर ध्वनिसादृश्यासाठीं योजिलें आहे . त्याला कांहीं अर्थ नाहीं . ' त्याला ओ कं ठो देखील कळत नाहीं ' म्हणजे हें अक्षर ओ आहे कीं ठो आहे हें देखील त्याला समजत नाही . ' संस्कृतामध्यें ओ का ठो करतां येत नसतांहि हिंदु धर्माविषयीं सव्वा सव्वा हात गप्पा झोंकणारे पाद्रीसाहेब कोनी पाहिले नाहीं ?' - नि ८९ . २ ओ म्हटल्यावर ठो -( ओ म्हटल्यावर ठो ऐकतो असा ) दगड ; मूर्ख . ३ वो चं ठो . ओ कां ठो पहा . ' वाचायला येण्याच्या नांवानें ओचं ठो म्हटलें तरी चालेल .' - पकोघे . ओच ओळखणें -( नुसता ओ येत असणें ) ज्याला एकच गोष्ट माहीत आहे , म्हणजे कोणताहि विषय अथवा वस्तु यांच्या एकाच अंगाचें किंवा रीतीचें ज्याला ज्ञान आहे , त्याविषयीं निराळ्या रीतीचे विचारच ज्याच्या मनांत येत नाहींत अशा रेम्याडोक्या , महामूर्खाबद्दल योजतात . ओच्या नावांनें पूज्य , ओच्या नांवानें शून्य काढतां येत नाहीं , ओची गांड फोडतां येत नाहीं असा -( ज्याला ओचें शून्य ( गांठ ) हि काढतां येत नाहीं असा ); अक्षरशत्रु ; मद्दड असा माणूस . देणें ( दैवानें , कर्मानें , प्रारब्धानें ) - नशिबानें हात देणें ; दैव उद्यास येणें . देणें -( चोरांनीं , भुतांनीं , वाघांनीं इ० ) - सुळसुळाट होणें ; पाळतीवर असणें ; धांवून , चालून येणें ( हांक मारल्याप्रमाणें - वाघ , भूत इ० नीं .) येईपर्यंत ( जेवणें , खाणें ) - ओकारी येईपर्यंत जेवणें , खाणें .
मराठी वर्णमालेंतील तेरावा स्वर . अक्षरविकासअशोकाच्या गिरनार लेखांत ओ आहे व पुढें १२ व्या शतकापर्यंत निरनिराळ्या आकाराचे ओ सांपडेल आहेत . पण आज आपण लिहितों तसा ( डोक्यावर मात्रा असणारा ) ओ पूर्वीं कोठेंहि आढळत नाही . पूर्वी पुष्ठमात्रा वापरीत .
उद्गा . हाक मारली असतां उच्चारावयाचा ध्वनि . - स्त्री . १ हांकेस द्यावयाचें उत्तर . ( क्रि०देणें ). २ ओकारी होत असतां होणारा आवाज ;, ओकारी ; वांती . ( क्री०येणें ) ' ओ येईपर्यंत जेवला .' ( ध्व .)

ओ     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ओ   1. the thirteenth vowel of the alphabet (corresponding to English o).
ओ  n. 2.ind. an interjection, [L.]
a particle of addressing
calling
reminiscence
of compassion, [L.]
ओ  m. 3.m.N. of ब्रह्मा, [L.]
ओ   4. (आ-√ उ).

ओ     

ओ [ō]  m. m. (औः) N. of Brahmā. ind.
A Vocative particle (oh).
An interjection of (1) calling; (hallo, ho); (2) remembrance; (3) compassion (ah !).
The number महापद्म. cf. also ओर्वेधा ज्ञो ध्रुवोऽगस्त्यो गरुडोऽगोऽक्षयोऽसुरः । आखुः काणोऽथ मार्जारः साधुः सङ्गः पराशरः ॥ [Enm.]

ओ     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ओ   The vowel O, and the thirteenth of the Nagari alphabet.
ओ   ind.
1. A vocative particle, (ho.)
2. An interjection of calling, (ho, hola.)
3. Of reminiscence, (ho, ah.)
4. Of compassionating, (ah, oh.)
ओ  m.  (ओः) BRAHMA.

ओ     

noun  आङ्ग्लवर्णमालायांपञ्चदशमम्अक्षरम् ।   Ex. बृहत्ओअपिचलघुओइत्यनयोर्मध्येकेवलम्आकारस्यअन्तरंवर्तते ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hin
mar
See : ओकारः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP