Dictionaries | References

ओढणी

   
Script: Devanagari

ओढणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   At marriages and amongst women and children. A shawl or an embroidered cloth thrown over the head and shoulders,
   pulling &c. 2 A cloak.

ओढणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सलवार-कुडता, घागरा पोलका या वरून गैण्याचे कापड   Ex. ह्या कुडत्यावर काळ्यारंगाची ओढणी छान दिसेल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  स्त्रियांनी कपड्यांच्या वरून अंगावर घ्यावयाचे वस्त्र   Ex. सासरी जाताना तिने ओढणी घेतली होती
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

ओढणी

  स्त्री. स्मरणी ; माळ ; त्या माळेंतील एक एक मणी ओढावयाचा असतो यावरुन त्या स्फटिक मण्यांना एकत्र गोवून त्याची कवीनें ओढणी किंवा स्मरणी बनविली होती .' - के २२ . १२ . १९३९ . ( ओढणे .)
  स्त्री. १ डोक्यावरून व खांद्यावरून घेण्याचा जरीच्या कापडाचा अथवा शालीचा किंवा शेल्याचा बुरखा ( स्त्रियांचा ); चादर ; पदर . २ ( मारवाडी , मुसलमानी ) लहंगा किंवा झगा यावरून घ्यावयाचेआं वस्त्र . ( सं . अवगुंठन ; दे . ओड्‌ढण = उत्तरीय ; सि . ओढिणी ; हि ओढन ; दे . अवघाटनी ; प्रा . ओहाडणी )
  स्त्री. ओढ ; हिसका . २ दोरी ( बटव्याची वगैरे ). ३ ( क .) औताची सर्वांत पुढची जागा . ' ओढणीला पाडे जुंपा .' ' ओढणीच्या बैलावर लक्ष ठेव .' ४ रांगोळ्याचा लोखंडी आंकडा . ( ओढणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP