Dictionaries | References क कचकून Script: Devanagari See also: कचकावून Meaning Related Words कचकून Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Firmly; tightly; sharply. कचकून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( प्रत्येक क्रियापदाशीं - विशेषत ; जेथें शक्ति , उत्साह चापल्य , जोर दाखवावयाचा असतो तेथें जोडतात ) सर्व शक्ति खर्च करून ; जिवापाड मेहनत करून ; खूप ; अतिशय . ( का . कचक्कने )०बांधणें जोरानें , ताणुन बांधणें . ०धरणें - घट धरणें ; मिठी मारणें .०मारणें सपाटुन ठोकणें .०जेवणें खाणें - चापून , गळ्यापर्यंत , ओ येईपर्यंत जेवणें . ' मजल गांठायाची आहे , कचकून जेव .'०बोलणें सांगणें इ० - निभींडपणें , स्पष्ट बोलणें ; खरडपट्टी काढणे इ० -०कापणें तोडणें मोडणें पोट भरणे खर्च करणें इ० - Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP