|
क्रि.वि. ( प्रत्येक क्रियापदाशीं - विशेषत ; जेथें शक्ति , उत्साह चापल्य , जोर दाखवावयाचा असतो तेथें जोडतात ) सर्व शक्ति खर्च करून ; जिवापाड मेहनत करून ; खूप ; अतिशय . ( का . कचक्कने ) ०बांधणें जोरानें , ताणुन बांधणें . ०धरणें - घट धरणें ; मिठी मारणें . ०मारणें सपाटुन ठोकणें . ०जेवणें खाणें - चापून , गळ्यापर्यंत , ओ येईपर्यंत जेवणें . ' मजल गांठायाची आहे , कचकून जेव .' ०बोलणें सांगणें इ० - निभींडपणें , स्पष्ट बोलणें ; खरडपट्टी काढणे इ० - ०कापणें तोडणें मोडणें पोट भरणे खर्च करणें इ० -
|