Dictionaries | References क कट्सीन Script: Devanagari See also: कट् Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कट्सीन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( नाटक ) महालाचे नुसते खांब ; जंगलाचीं नुसतीं झाडें , पाण्याचें नुसते प्रवाह , पर्वताचे चढ उतार , इ० दाखविनारे पडदे किंवा पडद्याचेतुकडे . हे त्या त्या आकाराच्या चौकटी करून व त्यावर कापड ठोकून रंगवितात . जसें - जंगलकट ; महालकट इ० ( इं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP