Dictionaries | References क कडसणी Script: Devanagari See also: कडसनी Meaning Related Words कडसणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. नातरी जाणी वेचा आयणी करीत दधिक0 ॥ क0 घालणें or कडसणींत धरणें To catch, entangle, embarrass, confound, non-plus. कडसणीस लागणें To waste away. कडसणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Careful examination. A cartrope. A side of the chest. Either side of that region of the body which is encircled by the धोतर or लुगडें. कडसणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काव्य ) चौकशी ; विचार ; वाटा . घाट ; परीक्षा ; शोध ; निवड . ' ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । ' - ज्ञा २ . ३४२ . ' बसउनि केली कडसणी । निज निष्ठेची । ' - रास ४ . २९१ . ' नित्यमुक्त आणि जीवन्मुक्त । हेहि कडसणी हे निभ्रांत । ते उपाधि आरोपित । म्हणुनच ॥ ' २ नाडा ; दोरी ( बटव्याची , गाडीवरील बोझा आवळण्याची पडद्याची , तंबुच्या कनातीच्या वरच्या भागाची इ० ). ' ऐसा सद्गुरु पूर्णपणी । तुटे भेदाची कडसणी ॥ ' - दा ७ . १ . १८ . ३ ( ल .) मंथन ; घुसळणें . ' करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसें जैसें ॥ ' - ज्ञा २ . १२९ . ४ ( ल .) विचार ; भेद ; भेदभाव . ' मी तूं हे कडसणी । ' - विपु २ . ४१ . ' देव भक्त हे कडसणी । निरसोनि गेली । ' - दा ८ . ८ . ८१ . ५ ( ना .) धाकदपटशा ; तंबी ; दटावणी ; काच . ' तेथे द्वैतबुद्धिची कडसणी । ' - परमा २ . १९ . ६ चातुर्याची रचना ( बोलण्याची लिहिण्याची ), ( सं कृष ; प्रा . कडढ = खेचणें ; का . कडे = घुसळणें ?) स्त्री. १ ( कों .) बाजू ; बरगड्या ; कूस . ' त्याच्या कडसण्या तटाटल्या .' हें गुरूं कडसण्या हाणतें .' २ कनवट ; कडोसरी ; कमरेजवळचा नेसलेल्या वस्त्राचा भाग ( हिच्यांत लहानशी वस्तु खोचून ठेवतात ) ( क्रि०खोचणें , खुपसणें ). ' कडसणीचा पैसा , सुपारी , डब्बी .' ( सं . कटि )०देणें ( व ) पखवाज किंवा तबला आवळून बांधणें .०घालणें कडसणींत धरणें - अडचणींत घालणें , पेचांत आणणें ; घोटाळ्यांत पाडणें . - स लागणें - उतरती कळा लागणें . कडसणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कडसणी घालणेंकडसणींत धरणेंअडचणीत घालणेंपेचात आणणेंघोटाळ्यांत पाडणेंअडवून धरणेंकचाटींत पकडणें. Related Words कडसणी कडसणी देणें कडासणी कडासनी कडसनी आयणी कडण कडसणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP