Dictionaries | References

कणीस

   
Script: Devanagari
See also:  कणस

कणीस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 The flour of Ketakí or Pandanus odoratissimus: also the bed of its petals. 3 The fruit-stalk of the Cocoanut. 4 A mass of boiled and kneaded rice-flour, prepared to be pressed through the utensil named शेवगा, सुऱ्या, or सोऱ्या into strings or rolls like vermicelli and called करडइ.

कणीस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An ear of corn.

कणीस

 ना.  तुरा ( दाण्यांनी भरलेला धान्याचा ), पुष्प ( केतकीचे ), भुट्टा ( मक्याचा ).

कणीस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ   Ex. पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
MERO COMPONENT OBJECT:
मकई
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भुट्टा तुरा कणस
Wordnet:
gujભુટ્ટા
hinभुट्टा
kanತೆನೆ
kasمَکایہِ ؤٹ
kokबोंड
malചോളക്കതിര്
mniꯆꯨꯖꯥꯛꯃꯁꯝ
oriକଅଁଳ ମକ୍କା
panਛੱਲੀ
sanस्तम्बः
tamகதிர்
telకంకి
urdبھٹا , بال
   See : ओंबी

कणीस

  न. १ ज्यांत धान्य भरलें जाहे असा धान्याचा तुरा ; गुच्छ ; भट्टा . ( भात , वरी , राळा , गहुं या धान्याशिवाय ). २ केतकीच्या झाडास येणारा तुरा , पुप्प ; केवड्याचा गुच्छ . ३ नारळाची पोय ; शेरणी ( जीस पुढें नारळ धरतात ती ). ४ कुरड्या करण्याकरितां शिजविलेलें व मळलेलें तांदुळाचें पीठ . हें सोर्‍यांत दाबून त्याच्या कुरड्या पाडतात . ५ उसांचें वाढें , तुरा . ' ऊस सांडुनि मागती । कणीस त्याचें । ' - एभा २१ . ३३९ . ( सं . कणिश ; प्रा . कणिस ; ' कणिसं सस्यशीर्षक । ' - हेमचंद्र )
  न. गाडीच्या चाकांत शिरलेला कण्याचा भाग . ( कणा )
०निसवणें   पसवणें - कणीस बाहेर येणें . ०पागोरा - पु . ( व्यापक .) जोंधळा , बाजरी वगैरेचें कणीस . ( क्रि०घेणें ; तोडणें मोडणें ). ' हिंडत्या फिरत्या बलुत्यांनी कणीसपागोरे नेले म्हणुन ताटेंथोटीं राहिलीं .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP