Dictionaries | References

करात

   
Script: Devanagari

करात

  न. कॅरट पहा . सुमारें दोन रतीचें वचन . हिर्‍यांचें वजन करण्यासाठीं वापरतात . ' हा हिरा १६८० कारात वजन आहे .' - मराठी सहावें पुस्तक पृ . ११४ . आवृ . २ री . ( इं . कॅरट अर . किरात )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP