Dictionaries | References

कलंदर

   
Script: Devanagari
See also:  कलंदरा , कलंद्रा

कलंदर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मदारी

कलंदर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A certain wild animal.

कलंदर     

ना.  पिसाट , लहरी , लोकविलक्षण .

कलंदर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  आपल्याच मस्तीत असलेला   Ex. विशाल कलंदर वृत्तीचा माणूस आहे.
See : फकीर

कलंदर     

 पु. मिश्र उप्तत्तीचा मनूष्य ; संकरज ( सं .)
 पु. १ एक सुती व रेशमी वस्त्र ; गर्भ - रेशमी वस्त्र ; लुगड्याची एक जात . ' चंदा - चंदी ओर कलंदर । ' - अमृत ४९ . २ दुहेरी आच्छादन असलेला तंबू . ३ अश्या आच्छादनांपैकी वरचें आच्छादन . ( अर . कलंदरा )
 पु. कलिंदर ; ऊद ; कांडेचोर .
 पु. मुसलमान साधु , फकीर . ( अर .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP