Dictionaries | References क कल्हई Script: Devanagari See also: कल्हय , कल्हे , कल्हेगर , कल्हेगार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कल्हई A dictionary, Marathi and English | Marathi English | | very scantily. क0 चा Tin-washed: and fig. washed, brightened, or done upon the surface; tinseled over &c. Rate this meaning Thank you! 👍 कल्हई Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The wash of tin of culinary utensils. A sugar-boiler. Rate this meaning Thank you! 👍 कल्हई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मुलामा Rate this meaning Thank you! 👍 कल्हई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कथील व नवसागर यांचे मिश्रण करून स्वयंपाकाच्या तांब्यापितळेच्या भांड्यांस जो लेप करतात तो , व तो देण्याची क्रिया . २ मुलगा ; पातळ थर ; सोन्याची कल्है अथवा रुप्याची कल्हई = दागिन्यावरचा मुलमा - सोन्याचा अथवा रुप्याचा . ३ भिंगामध्यें प्रतिबिंब दिसावें म्हणुन त्यास जो पार्याचा लेप देतात तो . आरशाच्या मागील पार्य़ाचा लेप , मुलामा . ' आरसे आहेत , ज्यांची कल्हई उडाली असेल व पालखीस लागू होते असे असतील ... ते हुजर पाठवावे .' - रा १२ . १४२ . ( अर . कलई = कथील ) स्त्री. ( काहील किंवा काईल अप .) कढई ; उसाचा रस कढविण्याचें पात्र . ( सं . कटाह )०करणें क्रि . १ झिलई , पातळ हात , , लेप देणें ; चकचकीत करणें ; वरच्या अंगानें चकाकी आणणें . २ ( ल .) सावरासावर करणें ; वाईट बाजूवर पांघरून घालून चांगली बाजू पुढें मांडणें ; एखाद्या गोष्टीस वरवर चांगलें स्वरुप देणें . ३ उगीच उपद्व्याप करणें ; उद्योग , स्तोम माजविणें , फुगविणें ( साधरण दुखापत वगैरेचे ). ४ ( विनोदानें ) पुरणपोळींत पुरण वगैरे थोडें भरणें ;०चा वि. १ ज्याला कल्हई केली आहे असा . २ ( ल .) वरवर धुतलेला ; किंचित उजळ केलेला ; चकचकीत केलेला .०कार गर गार - पु . भांड्यांकुड्यांना कल्हई लावणारा . ( अर . कलई = कथील + फा . गर ( म . कर ).)०करप ( गो .) ( ल .) सारवासारव करणें . Rate this meaning Thank you! 👍 कल्हई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कल्हई करप (गो.) सारवासारव करणें. ज्याप्रमाणें कल्हई केली म्हणजे भांड्यांचा स्वाभाविक पृष्ठभाग दिसेनासा होऊन सर्व लखलखीत दिसूं लागतो, त्याप्रमाणें दोषावर पांघरूण घालून तो न दिसूं देण्याचा प्रयत्न करणें. Related Words कल्हई कल्हई करणें नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर कलगार tinning tinned कलईकर कल्हें निकला कल्हईगार निकल्ही कल्हईचा कल्हेगर कल्हेगार निकल्हा tin कलई कलईगर कल्हय कल्हे नवसागर कस्तर कलकर कथील नाशिक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP