Dictionaries | References

कांचणी

   
Script: Devanagari
See also:  काचणी

कांचणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 Anxiety; anxious concern or apprehension. Ex. ऐसा पडिलों कांचणीं ॥ धावा करी म्हणवुनि ॥. 4 Teasing, tormenting, worrying.

कांचणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Anxiety. Teasing.

कांचणी     

 स्त्री. ( गु .) एक प्रकारची चोळी , कांचोळी ( सं . कांचन = बंधन )
 स्त्री. १ घर्षण . ' दैवें वायुच्या कल्लोळीं । परस्परें वेळुजाळीं । स्वजातिकांचणी इंगळी । पेटली ते हाळी वनाची करी । ' - एभा १३ . १८९ . २ घर्षणानें पडलेला खांच , वळ , ओरखडा . ' दारें चिरा कापे पडिला कांचणीं । ' तुगा ३३९४ . ३ रेडे वगैर्ची शिंगें कापण्याकरितां तयार केलेली दोरी . ४ काळजी ; हुरहुर ; चिंता . ' ऐसा पडिलों कांचणी । करी धांवा म्हणउनि । ' तुगा १५०८ . ५ गांजणी ; जाचणी ; छळणुक . ६ नाश ; काटणें ; छाटणे ; ' बुंद नोहे ते चिंतामणी । हरुषें केली भावकांचणी । ' - नव . १४ . २६ . ( सं . कांचन = बंधन ) म्ह० -( व .) गहूं घालावा दाटणी बायको घालावी कांचणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP