Dictionaries | References

काजवा

   
Script: Devanagari

काजवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kājavā m A firefly, Elater noctilucus. Pr. काजव्याचा उजेड गांडीभोवता Humble persons can achieve only humble deeds; or can serve, help, keep &c. only themselves. 2 Used pl Atoms floating before the eyes, Muscæ volitantes.

काजवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A firefly.

काजवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रात्री ज्याच्या पश्चभागी प्रकाश दिसतो असा एक किडा   Ex. पावसाळ्यात रात्री घनदाट जंगलात काजव्यांचा प्रकाश सुंदर दिसत होता
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खद्योत
Wordnet:
asmজোনাকী পৰুৱা
bdसांग्रेमा
benজোনাকি
gujઆગિયો
hinजुगनू
kanಮಿಂಚು ಹುಳು
kasزُتنہِ کیوٚم
kokकाजुलो
malമിന്നാമിനുങ്ങു്
mniꯇꯟꯗꯟ
nepजुनकीरी
oriଜୁଳୁଜୁଳିଆ ପୋକ
panਜੁਗਨੂ
sanखद्योतः
tamமின்மினிப்பூச்சி
telమినుగురు పురుగు
urdجگنو

काजवा     

 पु. रात्रीं ज्याच्या ढुंगणाजवळ प्रकाश दिसतो असा एक किडा . ' करूनि काय जिंकील राविला काजवा रण । ' - मोअंबरीषाख्यान ४२ . ( नवनीत पृ ३६५ .) १ ( अव .) पित्तादिकानें किंवा जबर मार वसल्यानें डोळ्यापुढें जे सुक्ष्म प्रकाशाचे अणु दिसतात ते ; यांना ' काजवे लखलखतात ' असें म्हणतात . म्ह० काजव्याच्या उजेड गांडीभोंवता . = गरिबाला गरिबींचींच कामें होणार , किंवा स्वतःपुरतीच मदत करतां येणार . ( सं . खज्योति , खद्योत ; प्रा . खज्जोअ ) ( डोळ्यापुढें ) काजवे चमकणें - अंधारी येंणे .- व्याजा उजेड - क्षणभंगुरता ; अशाश्वतत्ता ; कमताई ; महागाई पाण्यावरचा बुडबुडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP