Dictionaries | References

कारेगार

   
Script: Devanagari
See also:  कारागार , कारागीर , कारिगर , कारिगार , कारीगर , कारीगार , कारेगर

कारेगार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A good workman, a clever artificer or artisan. 2 Affixed as an honorary designation to the names of Barbers, and sometimes of सुतार, गवंडी, & चितारी. 3 Used laxly as adj and in the sense of Effectual, availing, effective of the end.

कारेगार     

 पु. १ उत्तम काम करणारा ; कसबी माणुस . ' बहुत दिवस नगास लागलें त्यास इकडे दंगा कारीगर न मिळे । ' - रा . ३ . १६८ . २ चांगला कसबी सुतार , गंवडी , चितारी , सोनार न्हावी . ' मिळेल तितका उत्तम कारागीर बोलवावा .' - आगर ३ . ५ . - वि . उपयोगी ; कामी पडणारे ; गुनकारी इ० उत्तम . तिनें बगा कसं कारागीर काम केलं . तें !' - मदमं ५५ .
वि.  परिणामकारक ; लागू : कारिगर पहा .' हल्ला जाहली होती परंतु कारीगर जहाली नाहीं .' - रा १४३५ . ( फा . कार्गर ; तुल ० सं . कार्यकर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP